TraWorld Magazine 3rd Edition

(Travel & Tourism Management Course - GICED1iqxRY) #1
कतीदा नसगा नाने तुला आठवावे

पुहा या आठवणीत मी असे वहावे,

नसगाया कुशीत मन हरवून जावे

पुहा या आठवणीत नाने जगावे.

कतीदा साद घाली नसगाची ही माया

आभाळापरी याचीही छाया,

पाख बनोनी मनसो फरावे

शेवट आपण समाधानी असावे.

कतीदा फनही मन हे भरेना

आठवणचा साठा पुरेसाच वाटेना,

फरयासाठ नवनवीन जागा शोधावी


या जागी जाऊनी मी नत राहावी.

नसग


  • Gauri Jadhav
    BTTM SEM 3

Free download pdf