TraWorld Magazine 3rd Edition

(Travel & Tourism Management Course - GICED1iqxRY) #1

महाराातील माणसाचा अभमान मराठ संकृतीचे तीक आण सातील रन हणजे शवरायांचा
रायगड”. ीमान कले रायगडाची नमती ही १०३० साली चंराव मोरे यांनी केलेली आहे. या काळात हा
कला “रायरी चा कला” या नावाने स होता. रायगड हणजे महाराातील रायगड जातील एक
गरग. १६५६ मये छपती शवाजी महाराजांनी ाचीन मौय वंशाया चंराव मोरे यांयाकडून कला
हतगत कन वरायात सामील केला. सा पवतरांगेत वसलेला ीमान कले रायगड हा
समुसपाटपासून ८२० मीटर अंतरावर आहे. गडाला एका बाजूने सरळ चढाई असलेला परंतु पायी जाऊ शकतो
असा माग आहे तर इतर सव बाजूंनी कला उंचच उंच ताशीव कांनी बनलेला आहे. शूला हला
करयाकरता रायगड ही तशी अवघड आण अडचणीची जागा असयाने आण समुातून दळणवळणाया
कोनातून रायगड सोयीचा असयाने शवरायांनी राजधानी हणून रायगडाची नवड केली. या कयाचे
बांधकाम हरोजी इंलकर यांनी केले आहे. शव रायाभषेक हा रायगडाने अनुभवलेला एक महवाचा ण
होता आण याच बरोबर पती शवाजी महाराजांचा रायाभषेक महारााया इतहासातील एक महवाची
घटना होती. राजे सहासनावर वराजमान झाले तो दवस हणजे ६ जून १६४७. रायगडावर बघयासाठ खूप
काही आहे महादरवाजा, नाना दरवाजा, मेणा दरवाजा, बाले कला, वाघ दरवाजा, नगारखाना दरवाजा,
पालखी दरवाजा, जगदवराचे मंदर, शरकाई मंदर, पाचाड जजाऊ वाडा, ही तलाव, महाराजांची समाधी,
राजसभा, राजभवन, टकमक टोक, रायांचे महाल, धायाचे कोठार आण बाजारपेठ.महाराजांचे नधन
झायावर पुढे साधारण सहा वष रायगड ही वरायाची राजधानी होती. महाराजांनंतर पती संभाजी
महाराजांचा रायाभषेक देखील या रायगडाने पाहला. नंतर राजाराम महाराजांचा देखील रायाभषेक
रायगडावर झाला. सूयाजी पसाळ ा फतूर झालेया कलेदारामुळे ३ नोहबर १६८९ ला हा गड मोगलांया
तायात गेला. आज महारा सरकार ा कयाची काळजी घेत आहे.


गगर रायगड



  • वरायातील वग अनुभूती...


तपत् चं लेख इव
वधणुः ववदता।
शाहसुनो शवय एषा
मुा भाय राजते॥


Free download pdf