TraWorld Magazine 3rd Edition

(Travel & Tourism Management Course - GICED1iqxRY) #1

पुढे जगदराया मंदरात गेलो तथे आत गेयावर बाहेर खूप खर ऊन होता पण या मंदराया गाभायात
खूप थंड वातावरण होत. नंतर महारायांया समाधीकडे गेलो. तथे शवगजना केली, महाराजांची वंसा
असलेले पोवाडा बोलो तेहा या वेळेला ते सव बघतयावर अंगावर काटा आला आण तेहाच ठरवलं क
आता सव गड करायचे. नंतर नगारखाना जवळ आयावर तथे खूप लांब असलेया दगडा मागे कागद
फाडला तरी याचा आवाज महाराज बसलेत या ठकाणी जात होता हणजेच महाराज राजसभेत असताना
यांना खूप रचही ऐकायला यायचं हे वतः अनुभवून तर आही सव आयचकत झालो. पुढे बाजार पेठ
बघतला मग पेठेया मागया बाजूलाच तथे राहणाया लोकांनी गडावर आलेया लोकांसाठ जेवणाची
वा केली आहे. तथे आही जेवलो मग परत गड उतरायला सुवात केली. तथून नघावस वाटत नहतं
इतका मनाला आपलेपणा आण शांतता या रायगडाने दला होता. आपण शवभ हणून आपया
वरायातील गडांना जपलं पाहजे आण नकच सव गड जाऊन बघतले पाहजे.



  • Shruti Katale
    BTTM SEM 5


माझा रायगड अनुभव हा खूप अवमरणीय संग आहे. रायगडावर जायासाठ पाचाड वन
पाय वाटेने जाऊ शकतो कवा रोपवे ची सुवधासुा आहे. गडावर गेयावर वग अनुभव मळतो
हे ऐकलं तर होतं पण गेयावर तय अनुभवल. आही गोरेगाव वन आधया दवशी राी
११-११.३० नघालो ते सया दवशी सकाळ ६ या दरयान रायगडाया पाययाशी पोहोचलो.
थोडा नाता खाऊन झायावर आही रायगड चडायला सुवात केली. चडत असताना येक
दरवाजा पार करताना अजून ताकत येत होती वर गेयावर एक वेगळच अनुभूती देणारा य
बघतला. महाराज असतील तेहा रायगड कसा दसत असेल पहले तर हे मनात आले.
साधारणतः ३/४ तास लागले आहाला वरती जायला. वरती पोहचयावर पहले ही तलाव मग
पुढे जात राहयावर रायांचे महाल याया समोरच धायाचे कोठार, टकमक टोकावर गेलो तथून
खाली बघताना मला खूप भीती वाटत होती पण तरी मला तथे उभं रान तो ण अनुभवायचा
होता.
Free download pdf