TraWorld Magazine 3rd Edition

(Travel & Tourism Management Course - GICED1iqxRY) #1

या नंतर दादासोबत खरेर माग हरशवारी केली.
3 - 4 तासाची पायपीट व सात टेका ओलांडून आही गडावर पोचलो.
पण खरेर अतशय सुंदर वाट आहे. नानाकारची फुले आण झाडे पाहायला मळतात. वाटेत
अनेक ओढे सुा लागतात यामुळे खरेरची वाट मला नेहमी खुणावत राहील. डसबर महयात
ेक केयामुळे राीया बोचणाया थंडीचा अनुभव सुा ततकाच मजेशीर होता.
हरंावरचे एक मुख आकषण हणजे कोकणकडा.
कोकणकडा हणजे 2500 फुट एक उभी भत.
ा कावन नुसतं खाली डोकावलं तरी छातीत धडक भरयावाचून राहणार नाही.
ा कावन समोर कोकण देश दसतो हणून ाला कोकणकडा हणतात. कोकणकाया
समोर माळशेज घाट, नाणेघाट, मोरीशीचा भैरवगड तसेच मुरबाड परसर आपले दशन देतात.
कोकणकडा आपले वेगळेपण जपून आहे यामुळे हरंाची सरी ओळख कोकणकडा आहे.
येक ऋतूमये हरंगड आपले वेगळेपण जपून आहे.
सात मे महयाया उहायामये सुा येक गडावर राी बोचणारी थंडी असते. यामुळे तुही
हरंगडावर उहायात सुा राी थंडीची मजा घेऊ शकता.
पावसायात तर हरंगड वशेष सुंदर दसतो. गद वनराई आण खळखळणारे असंय धबधबे
ामुळे हरंाया सदयात आणखी भर पडते.
कोकणकावर तर लई भारी वाटतं, literally एकदम ढगात गेया सारखं वाटतं. दरीतून वर येणारे
ढग, सुसाट वारा आण आकाशातून पडणारा मुसळधार पाऊस ामुळे कोकणकावर खरंच लई
भारी वाटतं. पावसाया थबांचा मार खात कावर बसून सोबतीला जर वाफाळता गरमागरम चहा
असेल तर हा ध-शकरा योगच हणावा लागेल.
कोकणकाची अजून एक खासयत हणजे पावसायाया सुवातीला दसणारे इंव.
साधारण मे अखेरीस आण जूनया सुवातीला कावन इंव दसयाचा chance असतो.
दरीतून मोामाणात ढग येतात आण ते कापाशी अडकतात. आकाश नर रान लख
सूयकाश असेल आण तुही कापाशी उभे राहलात तर सूयाची करणे तुमयावर पडून तुमची
सावली या ढगांवर पडते व तुमया या सावलीत तुमया डोयाभोवती गोलाकार इंधनुय तयार
होते, हेच ते इंव.
( इंव दसणे हे नशबावर अवलंबून असते पण इंव बघताना कावर उभे राहयामुळे
वतःची काळजी घेणे जात महवाचे आहे. )

Free download pdf