TraWorld Magazine 3rd Edition

(Travel & Tourism Management Course - GICED1iqxRY) #1
हरंगडाची सरी ओळख हणजे तारामती शखर.
तारामती शखर हे हरंगडावरील सव शखर आहे तसेच महाराातील सव
शखरांया यादत तारामतीचा ( 4665 ft ) सरा मांक लागतो.

तसेच ा गडावर पुकरणी तलाव, गणेशगुहा, केदारेर लेणी, हरंेर मंदर,
बालेकला ही ठकाणे बघयासारखी आहेत.
खरंतर हरंगड हा ववधतेने नटलेला डगर आहे. अभयारय असयामुळे गद
झाडी, पशु-पी ामुळे हरंाची एक वेगळ ओळख आहे. पावसायानंतर गडावर
येणारा सोनक फुलांचा बहर गडाचे अधकच सदय खुलवतो.
तसेच ठाणे, पुणे आण नाशक या तीन जांया सीमेवर हा डगर उभा
असयामुळे आपली वतःची वेगळ ओळख जपून आहे.
हरंगडाकडे जाणाया अनेक वाटा आहेत पण यातया मुख वाटा 3 ,



  1. पाचनई माग

  2. खरेर माग

  3. नळया वाटेतून


हरंाकडे जाणाया ा 3 वाटा ामुयाने ेणीत वभागया गेया आहेत.
1. सवात सोपी - पाचनईची वाट
2. मयम - खरेरची वाट
3. सवात कठण - नळची वाट

ामुयाने आपयाला,
तासा - दोन तासात पाचनई माग,
तीन-चार तासात खरेर माग व
आठ ते बारा तासात नळया वाटे माग हरंगड गाठता येतो.

हरंगड ही ेकसची पंढरी आहे आण ा पंढरीची वारी येकाने आयुयात एकदा
तरी नकच करावी


  • Vaibhav Patil
    MTTM SEM 3

Free download pdf